तालुकयातील दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू ; मृतांची संख्या 11 वर
प्रतिनिधी- करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात नव्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या अकरा पर्यंत जाऊन पोहोचली आहे. तर सोलापूर येथे पाठवण्यात आलेल्या वाला 27 पैकीअहवाल प्रशासनाच्या हाती लागले आहेत. त्यापैकी 14 अहवाल बाधित आढळल्या बाबत माहिती मिळत आहे.

आजचे मयत – भाजी मंडई परिसर एक पुरुष व हिवरे एक पुरुष

बाधीत परिसर ग्रामीण –
कविटगाव- 1
कंदर -8
जिंती- 2
केम- 1
हिवरे -2