तालुक्यात नवे 25 बाधीत ; बरे होऊन सोडले 62
प्रतिनिधी करमाळा समाचार
तालुक्यात आज एकूण 235 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये ग्रामीण भागात 14 तर शहरात नवे अकरा बाधित आढळले आहेत. आज 62 जण उपचार पूर्ण झाल्यानंतर सोडल्यामुळे हा आकडा 1325 वर जाऊन पोचला आहे. तर 446 जणांवर उपचार सुरू आहेत.

ग्रामीण परिसर
जेऊर- 3
मांगी- 2
करंजे- 1
हिवरवाडी- 6
सावडी- 1
कात्रज- 1
शहर परिसर
एसटी डेपो- 1
कमलाई नगर- 3
भीम नगर-1
कृष्णाजी नगर- 1
कुकडे वस्ती-1
जामखेड रोड – 4
