करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्यात 345 टेस्ट मध्ये 47 बाधीत ; आधीचे 586 बरे होऊन घरी

करमाळा तालुक्‍यात आज एकूण 345 टेस्ट घेण्यात आल्या, त्यामध्ये ग्रामीण मध्ये 30 बाधित तर शहरात 17 बाधित रुग्ण आढळले आहेत. आज एकूण 34 रुग्ण उपचार पूर्ण करून घरी सोडल्यामुळे हा आकडा 580 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर 340 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

ग्रामीण परिसर-
गुळसडी- 1
देवीचामाळ- 1
जेऊर- 4
पोथरे – 1
सरपडोह – 1
वाशिंबे-1
वंजारवाडी- 3
केम- 1
खांबेवाडी-1
झरे- 1
जिंती- 11
माढा- 2,

चापडगाव- 1

 

शहर परिसर-
महेन्द्रनगर- 1
किल्ला वेस- 3
कानाड गल्ली- 2
संभाजी नगर- 2
फंड गल्ली- 1
गणेश नगर- 1
गुजर गल्ली-1
शाहूनगर- 1
राशिन पेठ- 1
सिद्धार्थनगर-1
कृष्णाजी नगर-1
सुतार गल्ली- 1
एसटी कॉलनी- 1

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE