तालुक्यात नव्याने 8 बाधीत ; आज एकुण सोळा टेस्ट
प्रतिनिधी – करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात आज एकूण 16 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये ग्रामीण भागात नवे 5 बाधित तर शहरात एक बाधित आढळून आले आहेत तर ग्रामीण भागातील 2 रुग्ण सोलापूर व बार्शी येथे बाधित आढळल्याने ग्रामीण चा आकडा 7 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. आज नऊ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर एकूण 249 जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. 153 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर आज पर्यंतचा आकडा चारशे अकरा पर्यंत जाऊन पोहोचला आहे.


ग्रामीण परिसर –
मांगी – 3
गौंडरे – 2
वीट (सोलापूर)- 1
कोळगाव (बार्शी) – 1
शहर गल्ली –
सुतार गल्ली – 1