शोभा शिंदे यांचे दुख : द निधन
करमाळा समाचार
शोभा राजेंद्र शिंदे वय ४७ यांचे रा. बुरूडगाव अहमदनगर येथे राहत्या घरी सोमवार दिनांक १२ एप्रिल रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या मृत्यूपश्चात पती तीन मुली जावई नातु दिर भावजय सासु सासरे असा परिवार आहे.पत्रकार दिनेश मडके यांच्या थोरल्या भगिनी होत्या अहमदनगर येथील हिंदू स्मशानभूमी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे शिंदे व मडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
