करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शिक्षक पतसंस्थेत एकतर्फी विजय ; विरोधी गटातील एकमेव सदस्य विजयी

करमाळा समाचार

स्वाभिमानी शिक्षक विरुद्ध गुरुसेवा शिक्षक असे दोन शिक्षक पॅनल मध्ये झालेली निवडणूक स्वाभिमानी शिक्षक परिवाराच्यावतीने एकतर्फी जिंकली आहे. तर विरोधी गटातील एकमेव जागा गुरुसेवा शिक्षक संघटनेला विजयी करता आली. यावेळी विजयी पॅनलच्या वतीने फटाक्यांचीआतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप तिजोरे यांनी काम पाहिले.

या प्रक्रियेत स्वाभिमानी शिक्षक परिवार पॅनल विजयी उमेदवार
सर्वसाधारण जागेसाठी –
अरुण चौगुले, तात्यासो जाधव, प्रताप काळे, अजित कणसे, निशांत खारगे,
महिला प्रतिनिधी-
पूनम जाधव, वैशाली महाजन,
अनुसूचित जाती जमाती-
सतीश चिंदे,
इतर मागासवर्ग-
साईनाथ देवकर,
भजा विज-
आदिनाथ देवकते

तर विरोधी गटातील सर्वसाधारण जागेवर विरोधी गटातील हनुमंत सरडे एकमेव सदस्य निवडणूक जिंकले आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE