विदयागिरीजी महाराजांची १५वी पुण्यतिथी मोठया उत्साहात साजरी
केम प्रतिनिधी संजय जाधव
करमाला तालूव्यातील केम येथील श्री ऊत्तरेश्वर देवस्थान चे महाराज मंहत श्री जयंत गिरीजी यांचे पर्ण कुटित ब्रम्हचैतन्य विदयागिरीजी महाराजांची १५वी पुन्यतिथी मोठया भक्तीभावात साजरी करण्यात आली.
यावेळेस दहा ते बारा वाजेपर्यंत भजणाचा कार्यक्रम झाला. त्या नंतर बारा वा. पाच मिनीटानी विदयागिरीजी महाराजांचे प्रतिमेवर पुष्प वृष्टी करप्यात आली. प्रसंगी संत श्री निराले बाबा, ब्रम्हचारी महाराज अवघड महाराज, श्री ऊत्तरेश्वर देवस्थान चे चेअरमन श्री दादासाहेब गोडसे, राहूल कोरे , ह.भ.प.मचींद्र तलेकर, मारूती पलसकर, नारायण टोंपे, नारायण बिचीतकर, संदिप गोडसे, शशीकात कोरै, ऊत्तरेश्वर टोंपै, श्री कुंभार महाराज, विजय दौंड, रमेश तलेकर, किरण तलेकर, बालु देवकर , राहुल तलेकर, दादा नवले, बबलु पाटील, योगेश दगड फोडै आदि ऊपस्थित होते. या नंतर आलेल्या सर्व भाविकाना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.