करमाळासोलापूर जिल्हा

आजच्या बाधीतांच्या संख्येच्या तीपटीने बरे होऊन रुग्ण घरी ; 1844 पैकी 1424 बरे

करमाळा समाचार 

तालुक्यात आज 213 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये ग्रामीण भागात 153 टेस्टमध्ये 13 बाधित तर शहरात 60 टेस्टमध्ये 6 नवे बाधित रुग्ण मिळून आले आहेत. आज बरे होऊन एकूण 70 जण घरी सोडल्याने घरी जाणार्‍यांची संख्या 1424 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. तर 395 जणांवर उपचार सुरू आहेत.

ग्रामीण परिसर –
देवीचामाळ- 1
वीट- 1
लिंबेवाडी-1
जातेगाव- 10

शहर परिसर –
भीम नगर -3
गणेश नगर- 2
मेन रोड- 1

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE