बॅंक ऑफ महाराष्ट्र वर्धापनदिन उत्साहात
केम – संजय जाधव
केम प्रतिनिधी – संजय जाधव
केम तालुका करमाळा येथील बँक आँफ महाराष्ट्र शाखेचा ८६ वा वर्धापन दिन शाररीक अंतर या नियमाचे पालन करून साजरा करण्यात आला .

या प्रसंगी शाखा प्रमुख सचिन खोचरे साहेब यानी केम शाखेची स्थापना व शेतकन्या विषयी असणान्या लाभदायक योजनेची माहिती सांगीतली. तसेच सध्या कोविड १९ साठी असलेल्या विशेष योजना व्यापार विषयक युवकासाठी स्टाँड आँफ इंडिया प्लान या विषयी माहिती दिली.

या प्रसंगी अधिकारी राजेश कुमार नाईक हेड कँशीयर रत्नाकर कोठे, लिपीक विश्वजीत फेर मेहबुब, वेलसंगकर राजेंद्र पेटकर, बँक मित्र प्रशांत रायचुरे, विनोद शहा, निलेश ओहोळ, सेवक दत्ता ससाणे, महेश तळेकर, योगेश वासकर, पप्पू तळेकर, शशीकांत वाघमारे, दिलीप राऊत शेतकरी ऊपस्थीत होते.