करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

BREAKING NEWS – तवेरा , कंटेनरची समोरासमोर धडक ; पांडे शिवारात मोठा अपघात

करमाळा समाचार

करमाळा सालसे रस्त्यावर पांडे शिवारात तवेरा कार व माल ट्रक दरम्यान मोठा अपघात झाला आहे. यातील जखमींना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. आज सकाळी सातच्या पूर्वी सदरचा अपघात झाला असून या ठिकाणी पोलीस पोहचले व गावकऱ्यांच्या मदतीने सदरच्या जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात येत आहे. यावेळी प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून तीन ते चार जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

/http://*नवे जोडपे घेऊन देवदर्शनासाठी जाताना अपघात ; चार ठार चार जखमी* https://karmalasamachar.com/accident-while-going-for-devdarshan-with-newly-married-couple-four-killed-and-four-injured/

तवेरा गाडी व कंटेनर यांचा समोरासमोर झालेल्या अपघातात तवेरा कार मधील जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात येत आहे. यावेळी या गाडीतील चार जण दगावल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर गंभीर जखमी आहेत सर्वांना उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्याचे काम सुरू आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE