अखेर चाळीस तासांनी सर्व मृतदेह मिळाले ; दोघांचा कुगाव तर चौघांचा झरे येथे अंत्यसंस्कार
करमाळा समाचार उजनी जलाशयातील दुर्घटनेनंतर तब्बल 40 तासानंतर सर्वांचा शोध लागला असून त्यांच्यावर करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
Read More