करमाळा

करमाळासामाजिकसोलापूर जिल्हा

पंचायतराज व ग्राम विकास विभागाची करमाळा तालुका भाजपा कार्यकारिणी जाहीर

करमाळा: भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्राम विकास विभागाच्या तालुका अध्यक्षपदी नेरले येथील महेशराजे भोसले यांची निवड करण्यात आली असून

Read More
करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा नगरपरिषद वर हलगी मोर्चा ; कर्मचारी व आंदोलकात शाब्दिक चकमक

करमाळा :- करमाळा शहर विकास आघाडीचा आज शहरातील करदाते यांना मुलभुत सुविधा मिळाव्यात व इतर आदी मागण्यासाठी करमाळा नगरपरिषदेवर भव्य

Read More
करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

विहाळ येथुन चोरी करुन पळालेल्या संशयीताला गावकऱ्यांनी पाठलाग करुन पकडले

करमाळा समाचार विहाळ – पोंधवडी रस्त्यावर विकास मारकड यांच्या घरी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चोरी झाली दिवसा चोरी झाली. गावात

Read More
करमाळासोलापूर जिल्हा

निकालावर लक्ष – थेट प्रक्षेपण बातमी साठी ऑनलाईन जॉईन व्हा

करमाळा समाचार मकाई साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मोठे घडामोडी समोर येणार आहे. आज झालेल्या निर्णयात विरोधी गटांना मोठा झटका बसण्याची शक्यता

Read More
करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आजच्या निकालावर तुल्यबळ संघर्ष अवलंबुन ; आज फैसला

करमाळा समाचार मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोहिते पाटील समर्थक गटाने एन्ट्री केल्यापासून निवडणुक चुरस वाढलेली आहे. यात प्रामुख्याने जिल्हा

Read More
करमाळाराजकीयसोलापूर जिल्हा

उद्याचा निकाल बाजुने लागला तरी पेच कायम ? ; राजेभोसले – झोळ यांच्या भुमिकेकडे लक्ष

करमाळा समाचार मकाई सहकारी साखर कारखान्याच्या 75 पैकी 36 अर्जांवर आक्षेप घेण्यात आला आहे. सदर हरकतींवरील सुनावणी पूर्ण झालेली आहे.

Read More
करमाळासोलापूर जिल्हा

वातावरण तापले- आदिनाथ कारखान्यावर विरोधक गोळा व्हायला सुरुवात

करमाळा समाचार मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आणि त्या दिवशी ऐनवेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अर्धवट शेअर रकमेवरून बागल गटाने

Read More
करमाळासोलापूर जिल्हा

मकाई निवडणुक – बागल यांच्यावर होणारे आरोप बिनबुडाचे ; करमाळा समाचार पाठपुरावा

करमाळा समाचार मकाई कारखाना निवडणूक सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. विरोधक कधी बागल गटावर तर कधी आदिनाथ प्रशासकावर

Read More
करमाळासोलापूर जिल्हा

मकाई निवडणुक – बोगस कागदपत्रे देणाऱ्यांवर फौजदारी दाखल करा – राजेभोसले

करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखाना निवडणुक छाननीत सत्ताधाऱ्यांनी  हरकती बरोबर जोडलेले विरोधकांचे सर्वच येणे बाकी दाखले बोगस असल्याचे आढळून

Read More
करमाळासोलापूर जिल्हा

मकाई निवडणुक – छाननी पुर्ण सुनावणीही झाली पण निकाल मात्र २२ मेला

करमाळा समाचार मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज छाननीच्या दिवशी अनेकांवर तीन वर्ष ऊस व आदिनाथ व मकाई सहकारी साखर

Read More
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE