साध्या पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
करमाळा समाचार – दिलीप दंगाणे
जिंती ग्रामपंचायत मध्ये सर्व शासकीय नियमांचे पालन करत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून साध्या पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळेस जिंती गावचे युवा सरपंच संग्राम राजे भोसले तसेच ग्राम विकास अधिकारी पांडव एन पी, अंगणवाडी सेविका लक्ष्मीबाई धेंडे, मालन ताई गायकवाड, मोहन राऊत, बबन जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
