कोरोना अपडेट – सोलापूरला पाठवलेले स्वॅब 24 पैकी 22 बाधीत
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातून सुरुवातीला 24 स्वॅब सोलापूर येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील 22 बाधित आले आहेत. त्यामध्ये शहरातील 17 तर ग्रामीण मधील पाच जणांचा समावेश आहे. आज घेतलेल्या 56 स्वॅब अहवाल प्रलंबीत आहेत.


शहरी भाग –
राशिन पेठ – 7
शिवाजीनगर- 2
तेली गल्ली- 3
सिद्धार्थनगर- 1
कमलाई नगर- 1
दत्त पेठ – 2
कानाड गल्ली- 1
ग्रामीण भाग –
बिटरगाव वांगी – 2
कंदर – 3