करमाळासोलापूर जिल्हा

डॉ. लावंड यांच्या वडीलांचे निधन ; उद्या सकाळी अंत्यसंस्कार

करमाळा –

मिरगव्हाण ता. करमाळा येथील मारुती भिवा लावंड (वय ९०) यांचे करमाळा येथे दि ९ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्यावर रविवारी सकाळी ९ वाजता मिरग्व्हाण लावंड वस्ती येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ते डॉ. बाबुराव लावंड यांचे वडील होत. त्यांच्या पश्च्यात पत्नी, तीन मुले, सुना, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE