करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास पुणे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अर्जुन मिश्रा यांची सदिच्छा भेट

करमाळा

येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास बुधवार दिनांक 13/09/ 2023 रोजी पुणे येथील ग्रुप कंमाडर ब्रिगेडिअर अर्जुन मित्रा,9 महाराट्र बटालियन सोलापूरचे C.O राजा माजी , A.Oअनिल वर्मा यांनी महाविद्यालयाला भेट देऊन एन.सी.सी. कॅडेटला मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी महाविद्यालयातील भौतिक सुविधाचे व महाविद्यालयातील वातावरणाचे कौतुक केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, लेफ्टनंट डॉ . विजया गायकवाड आणि एन.सी.सी.कॅडेट उपस्थित होते.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE