शिक्षक भरती मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन
करमाळा समाचार
ग्रामीण भागात गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणाऱ्या अग्रगण्य शिक्षण संस्थेत शाळेकरता शैक्षणिक वर्ष 2024 – 25 शिक्षक भरती सुरू आहे. या ठिकाणी थेट मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन करण्यात संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी केले आहे.

दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज केतुर क्रमांक एक या ठिकाणी उच्च माध्यमिक व प्राथमिक / माध्यमिक अशा दोन विभागात शिक्षक भरती करणे आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी सोमवार २० मे रोजी सकाळी १० ते २ यावेळेत मुलाखतीस हजर रहावे.

ठिकाण – रामदास झोळ फाउंडेशन संपर्क कार्यालय, विकास नगर, दत्त मंदिर पाठीमागे, बारा बंगले, करमाळा. या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.