करमाळासोलापूर जिल्हा

हिंदु मुस्लिम बांधव एकत्र येत गावात पहिल्यांदाच लहुजी वस्ताद यांची जयंती साजरी

करमाळा समाचार 

गावात क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद यांची जयंती समाज मंदिराच्या प्रांगणात उत्साहात साजरी करण्यात आली. आवाटी गावच्या इतिहासातील ही पहिली जयंती आणि या पहिल्या जयंती साजरी करण्यात सिंहाचा वाटा आहे मा. श्री. उत्तरेश्वर शिंदे यांचा आहे. या जयंतीच्या कार्यक्रमात प्रतिमेचे पूजन गावचे प्रतिष्ठीत नागरिक श्री दत्तु नलवडे यांच्या हस्ते झाले. श्री. केरबा शिंदे सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. केरबा शिंदे सर यांनी क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद जीवनपट, शस्त्रविद्या, जीवनसंघर्ष, शिक्षणाचे महत्त्व याविषयी बहुमोल विचार व्यक्त केले.

या जयंतीच्या कार्यक्रमात श्री. रफिक खान (महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट तालुका अध्यक्ष.करमाळा.) श्री बाबु मुलाणी (महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट कार्याध्यक्ष शाखा आवाटी)कदीर पटेल महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट शाखाअध्यक्ष आवाटी. मुजीब पटेल शाखा उपअध्यक्ष आवाटी .वशीम शेख शाखा सचिव आवाटी.आसिफ खान शाखा सहसचिव आवाटी. दिपक शिदें(सर) आवाटी उपस्थित होते.

politics

तसेच श्री. आजिनाथ शिंदे श्री भाऊसाहेब नलवडे श्री विठ्ठल शिंदे श्री लक्ष्मण शिंदे. श्री नाना नलवडे. श्री. केरबा शिंदे सर. श्री शहाजी शिंदे श्री प्रविण शिंदे श्री अंकुश शिंदे श्री सुधीर शिंदे श्री समाधान शिंदे श्री आप्पाराव शिंदे श्री फुलचंद शिंदे अक्षय शिंदे श्री. आरबाज सय्यद श्री लक्ष्मण चिर्के श्री. हे मान्यवर आणि विद्यार्थी बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE