करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

विशाल शिंपी यांची भारत सरकारच्या Ministry of Youth Affairs and Sports तर्फे आयोजित राष्ट्रीय युथ एक्सचेंज प्रोग्रॅमसाठी निवड

करमाळा

तालुक्यातील युवक विशाल शिंपी यांची भारत सरकारच्या Ministry of Youth Affairs and Sports तर्फे आयोजित राष्ट्रीय युथ एक्सचेंज प्रोग्रॅमसाठी निवड झाली आहे. हा कार्यक्रम दिनांक 19 मार्च 2026 ते 23 मार्च 2026 दरम्यान New Delhi येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात देशभरातील निवडक युवक सहभागी होणार असून विविध राज्यांतील संस्कृती, परंपरा आणि सामाजिक विषयांवर संवाद साधला जाणार आहे. करमाळा तालुक्यातील युवकाची राष्ट्रीय स्तरावर झालेली ही निवड अभिमानास्पद असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE