मांगीत पुन्हा उद्रेक तालुक्यात 29 नवे बाधीत ; जुने 29 उपचार पुर्ण करुन घरी
करमाळा समाचार
तालुक्यात 186 टेस्ट घेण्यात आल्या. त्या मध्ये ग्रामीण भागात 23 तर शहरात सहा नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. मांगीत पुन्हा एकदा उद्रेक दिसून आला असून एकाच गावात 17 नवे बाधित मिळून आले आहेत. आज पुन्हा 29 जणांना उपचार पूर्ण करून घरी सोडले आहे तर 446 जणांवर उपचार सुरु आहेत.

ग्रामीण परिसर
जेऊर-1
भोसे- 1
भगतवाडी-1
भालेवाडी-1
जातेगाव- 2
मांगी- 17

शहर परिसर –
स्टेट बँक- 1
पोथर नाका- 2
सुमंत नगर- 1
मेन रोड – 1
किल्ला विभाग-1