होतकरु महिलेला धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने टेबल खुर्ची भेट
करमाळा समाचार
बॅंक ऑफ इंडीया शेजारी बसुन बॅंकेतील ग्राहकांना कागदपत्रे, फाॅर्म, स्लिपा अनेक प्रकारचे लिखाण काम शहेनाज बाबासाहब ताबोंळी ह्या होतकरू महिला अप्लशा पैसे घेऊन करत तरी त्यांचा धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान च्या वतीने अध्यक्ष संजय (बापु) घोलप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून टेबल, खुर्ची व छत्री भेट स्वरूपात देण्यात आले.

यावेळी प्रविण जाधव नगरसेवक, विनय ननवरे सरपंच, महादेव फंड नगरसेवक, अतुल फंड नगरसेवक , दिपक थोरबोले उपसरपंच, संतोष वारे ता.अध्यक्ष राष्ट्रवादी, विजय लावंड, सचिन गायकवाड, अशोक गोफणे, विजय हजारे, जगदीश अग्रवाल भाजपा शहरअध्यक्ष मुस्तकिन पठाण, अझाद शेख शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी , हर्षराज बिले, चेतन किंगरशेट, सचिन अडसुळ, अशपाक जमादार, फुरकान काझी, शरीफभई दारूवाले , सचिन कणसे, ईमताज पठाण, पंकज थोरबोले, संभाजी होनप, स्वप्निल कवडे,सागर आरणे व मित्र परिवार उपस्थित होता.
