मनसे महिला आघाडीच्या करमाळा शहराध्यक्ष पदी संगिताताई क्षीरसागर
करमाळा समाचार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना,महिला आघाडी च्या शहराध्यक्ष पदी सौ.संगीताताई क्षीरसागर यांची निवड करून सत्कार करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा चे मनसैनिक व पदाधिकारी मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने व मा.दिलीप बापु धोत्रे मनसे नेते ,प्रशांत गिड्डे जि.अध्यक्ष व संजय (बापु) घोलप तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी प्रयत्न करून करमाळा शहरातील महिलांच्या अडचणी सोडवु नेहमी 90% समाजकारण आणि 10 % राजकारण हेच धोरण राहिल असे संगीताताई क्षीरसागर मनसे शहरअध्यक्ष यांनी बोलताना सांगितले.

मा.संजय (बापु) घोलप (मनसे तालुकाध्यक्ष) मा.अशोक गोफणे (तालुकाउपाध्यक्ष ) मा.सतिश फंड (म.न.वि.से) जि.अध्यक्ष सचिन कणसे (शहर उपाध्यक्ष), रोहित फुटाणे (शहउपाध्यक्ष) सुरज वीर ,गणेश काळे,अनिकेत यादव ,किरण कांबळे ,पंकज थोरबोले ,दिपक थोरबोले,सुशिल नरूटे, शेख ,अमोल जांभळे, शितल देशमुखे , राजाभाऊ कुभांर उपस्थित.
