भीम क्रांती तरूण मंडळाला समाज उपयोगी साहित्य
करमाळा –
विहाळ मध्ये विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची संयुक्त जयंती भिम क्रांती तरूण मंडळ विहाळ यांनी उत्साहात साजरी केली व ग्रामपंचायत विहाळ यांनी 15% अनुशेषाच्या मागास वर्गीय निधीतून जयंती उत्सवास जयंतीनिमित्त भिम क्रांती तरूण मंडळाला समाज उपयोगी साहित्य देण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत विहाळचे आभार मानले रिपाई जिल्हा उप अध्यक्ष मा.अर्जुनराव गाडे यांनी, जयंतीनिमित्त प्रमुख उपस्थिती रिपाईचे जिल्हा उप अध्यक्ष मा.अर्जुनराव गाडे, मा.बाळासाहेब टकले, रासपाचे ता.अध्यक्ष मा.अंगद देवकते, मा.राजाभाऊ सरतापे, मा.पोपट कदम, मा.गौतम कदम, मा.सुरेश जाधव, मोरवडचे माजी सरपंच मा.नामदेव शिंदे तसेच विहाळचे सरपंच मा.मोहन मारकड-पाटील, उप सरपंच मा.संजय चोपडे, माजी उपसरपंच मा.देवानंद(महाराज)गाडे, सामाजिक कार्यकर्ते मा.मल्हारी मारकड-पाटील, मा.दादासाहेब गाडे,

मा.बाळासाहेब बंडगर(सर), मा.कैलास नाळे, मा.विकास मारकड-पाटील, मा.नवनाथ(आबा) मारकड-पाटील, मा.समाधान गाडे, मा.सिध्देश्वर गाडे, मा.अजय गाडे,मा.शुभम गाडे, मा.दयानंद गाडे,मा.राजेंद्र पवार, मा.विशाल मारकड-पाटील, मा.शिवाजी चांदणे,मा.आनंद गाडे, ग्रा.पं.सदस्य मा.प्रदिप हाके,मा.गणेश मारकड-पाटील, मा.शिवाजी नाळे, मा.हरीभाऊ कायगुडे, मा.जयराम कांबळे, माजी ग्रा.पं.सदस्य मा.सुभाष मारकड-पाटील व सर्व आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.