धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 1 जुलै ला देणार आमदार संजय मामा शिंदे यांना निवेदन
करमाळा समाचार
धनगर_ऐक्य_परिषद महाराष्ट्र.राज्य …आयोजित व डॉ. शशिकांत तरंगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली देणार करमाळा तालूक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांना निवेदन अशी माहीती करमाळा तालूका समन्वयक युवा नेते नितीन तरंगे यांनी दिली.

धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करणे बाबत निवेदन तसेच एक हजार कोटी व 22 योजनांसाठी अंमलबजावणी करण्यासाठी अधिवेशनात आमदाराची भूमिका मांडावी असे निवेदन आमदार संजय मामा शिंदे यांना देण्यात येणार आहे . तरी सर्व धनगर समाजाने 1 जुलै ला निवेदन देण्यासाठी उपस्थित राहावे.
Statement to MLA Sanjay Mama Shinde to be given on 1st July for reservation of Dhangar Samaj
