करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

तालुक्यात नव्याने एकवीस बाधीत ; शहरात दहा भागांचा एकाच दिवशी सहभाग

प्रतिनिधी- करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात आज एकुण १६६ तपासणी करण्यात आल्या त्यामध्ये २१ नवे बाधीत आढळले तर शहरात एकुण दहा विभाग यामुळे सामावले गेले आहेत. आज दहा जण बरे होऊन घरी गेल्याने २३५ रुग्ण घरी गेले आहेत. तर आज तब्बल १३१ जणांवर उपचार सुरु आहेत. ग्रामीण मध्ये चार आढळले त्यातील दोन जण बारामती व बार्शी येथे बाधीत आढळले आहेत. शहरात १७ तर ग्रामीण मध्ये ६ रुग्णांची नोंद झाली आहे.

ग्रामीण परिसर
सावडी ३
जातेगाव – ३

शहर परिसर –
गणेश नगर – सावंतगल्ली- मंगळवार पेठ- सुतार गल्ली – संभाजीनगर – कृष्णाजी नगर (प्रत्येकी एक) = ६ बाधीत
वेताळ पेठ – २
चांदगुड गल्ली – ३
भिमनगर – २
विद्यानगर -४

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE