मनसेचे अध्यक्ष घोलप यांच्या इशारा आणी पाठपुराव्यामुळे पाणी गळती थांबली
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील संगोबा , तरटगांव, बंधार्याची दारे पुर्णपणे टाकण्यासाठी मनसेचे करमाळा तालुकाध्यक्ष मा.संजय (बापु) घोलप यांनी गेल्या चार दिवसांपासून वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे आग्रह धरला होता त्यांस काल पासुन बंधार्याची पुर्ण टाकली गेली , सोलापूर जिल्हा अधिक्षक अभियंता श्री.जाधवर साहेब, यांच्याशी व उप अभियंता कुलकर्णी ,इंगळे , डुंगरे साहेब यांच्याशी वेळो वेळी पाठपुरावा करून व प्रतापसिंह मोहिते पाटील मजुर संस्था गुलमोहरवाडी यांच्याशी संपर्क करून घोलप यांनी काम करण्यास उशीर न होता पुर्ण करून घेतले.

यामुळे परिसरातून मा.संजय (बापु) घोलप व मनसे टीम यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. तरटगांव, बालेवाडी, पोटेगाव, बोरगाव , निलज, खांबेवाडी सह 30 ते 35 गावातून शेतकरी वर्गातून त्यांचे फोनवरून अभिनंदन व धन्यवाद देत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे . जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे,ता उपाध्यक्ष, अशोक गोफणे,ता.उपाध्यक्ष मा.राजाभाऊ बागल ,शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, जि.म.न.वि से संपर्क अध्यक्ष मा. विजय रोकडे, करमाळा ता.संपर्क अध्यक्ष मा.रामभाऊ जगताप, म.न.वि.से.जि.अध्यक्ष मा.सतिश फंड,जि.उपाध्यक्ष म.न.वि.से मा.आनंद मोरे ,शहर अध्यक्ष म.न.वि.से मा.तेजस राठोड ,शहर अध्यक्ष उद्योजक आघाडी मा.अरीफ पठाण, शहर उपाध्यक्ष मा.रोहित फुटाणे,शहर उपाध्यक्ष मा.अजिंक्य कांबळे,शहर उपाध्यक्ष मा.सचिन कणसे,किरण,कांबळे, मा.आबासाहेब जगताप (वाहतुक सेना तालुकाध्यक्ष) सो.जि.म.न.वि.से प्रसिद्धी प्रमुख मा.महेश डोके योगेश काळे,म.न.वि.से शहउपाध्यक्ष अमोल जांभळे मनसे सोशलमेडीया,स्वप्निल कवडे शहउपाध्यक्ष म.न.वि.से मा.सुशिल नरूटे आदि उपस्थित होते.
मी कसलाही स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही..बंधार्याची एक थेंब पण गळती सहन केली जाणार नाही ..उन्हाळ्यात पाणी कमी पडले तरं बंधारा ठेकेदाराकडून शेतकऱ्यांची पिकाची नुकसान भरपाई घेतली जाईल हे लक्षात ठेवावे.
– संजय घोलप, मनसे तालुकाध्यक्ष