करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात विक्रमी 345 टेस्ट ; भिलारवाडीत सर्वाधीक

प्रतिनिधी करमाळा समाचार


आज एकूण 369 टेस्ट घेण्यात आल्या, त्यामध्ये ग्रामीण भागातून 239 तर शहरी भागात 130 टेस्ट घेतल्या आहेत. त्यामध्ये ग्रामीण मधून 61 बाधित तर शहरी भागात 24 बाधित रुग्ण आढळले आहेत. आज पुन्हा 13 जण बरे होऊन गेल्याने घरी गेलेल्यांचा आकडा 601 वर जाऊन पोहोचला आहे. तर 410 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण 1032 बाधित करमाळा तालुक्यात आढळून आले आहेत.

ग्रामीण परिसर
साडे- 1
जातेगाव- 6
पांडे- 1
कुंभेज- 2
उमरड- 1
निंभोरे- 1
कोर्टी- 1
जेऊर- 7
पोथरे – 1
गुळसडी- 2
सरपडोह – 1
कुगाव- 1
खडकी- 1
केम- 1
शेलगाव (वां)- 2
कोंढेज- 1
कुंभारगाव- 2
भिलारवाडी- 21
वीट- 1
वाशिंबे- 6
जवळा – 1

शहर परिसर
सुमंत नगर- 2
सारंगकर हॉस्पिटल- 1
कृष्णाजी नगर- 2
साठे नगर- 2
घोलप नगर- 1
रंभापुरा- 2
किल्ला वेस- 3
कानाड गल्ली- 3
गुजर गल्ली- 1
पर्णकुटी- 2
खडकपुरा- 4
सिद्धार्थनगर- 1

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE