करमाळासोलापूर जिल्हा

तालुक्यात आज पर्यत ११६ उमेदवारी अर्ज दाखल ; तर ही बावीस गावे आहेत आजही निरंक

करमाळा समाचार 

सोमवारी मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी गर्दी करीत तब्बल ९३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर यापूर्वी तालुक्यात २३ अर्ज दाखल झाले होते. तीन दिवसात एकुण ११६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तसेच अद्यापही २२ गावातुन एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

https://www.karmalasamachar.com

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE