करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

करमाळ्यात 1713 पैकी 1219 बाधीत बरे होऊन घरी ; आजच्या बाधीतात कर्जतचा पुरुष

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यात 273 टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ग्रामीण भागात 19 तर शहरातील 10 नवे रुग्ण मिळून आले आहेत. आज पुन्हा 47 जणांना उपचार पूर्ण करून घरी सोडण्यात आले. बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या 1219 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. तर 471 वर उपचार सुरू असून आजपर्यंत 1713 बाधित रुग्ण आढळले आहेत.

ग्रामीण परिसर
शेलगाव वां- 1
जेऊरवाडी- 1
साडे- 2
सावडी- 1
पुनवर- 1
उमरड- 1
मांगी- 1
लिंबेवाडी- 1
कर्जत- 1
केम – 3
कुंभेज- 2
खडकेवाडी- 2
जेऊर- 2

वेताळ पेठ(किल्ला वेस) – 1
गणेश नगर- 2
वेताळ पेठ- 3
कुंकू गल्ली- 1
कृष्णाजी नगर- 2
सावंत गल्ली- 1

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE