तालुक्यात नव्याने 275 टेस्ट ; बाधीतापेक्षा बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या जास्त
करमाळा समाचार
तालुक्यात आज 275 टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये ग्रामीण भागात 38 बाधित तर शहरात 18 नवे बाधित रुग्ण मिळून आले आहेत. आज तब्बल 68 जणांना घरी सोडल्यानंतर अकराशे 30 इतक्या लोकांना आजपर्यंत घरी सोडण्यात आले आहे. तर पाचशे दहा जणांवर उपचार सुरू आहेत. एकूण 1663 बाधित आजपर्यंत मिळून आले आहेत.

ग्रामीण परिसर
खडकेवाडी – 1
रिटेवाडी- 1
जेऊर- ६
सरपडोह-1
हिसरे- 2
वांगी नंबर 2- 2
कुंभेज- 1
लिंबेवाडी- 4
केतुर नंबर 2- 10
पुनवर- 6
निंभोरे- 2

शहर परिसर
पोलिस स्टेशन- 1
मेन रोड- 1
सावंत गल्ली- 1
नागोबा मंदिर- 1
शाहूनगर- 3
जाधव प्लॉट- 9
शिवाजीनगर- 2