करमाळासोलापूर जिल्हा

विधानसभा पोट निवडणूकी दरम्यान दोन तालुके वगळुन महाराष्ट्र नवे नियम लागु ; उद्या आठ पासुन अंमलबजावणी

करमाळा समाचार 

 

 

 

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव

स्व. भारत नाना भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूककी मुळे मंगळवेढा व पंढरपूर या ठिकाणी मतदान पर्यंत सवलत घोषित करीत पुढील पंधरा दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून केली आहे.

 

💠हवाई मार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी पंतप्रधानांकडे करणार : मुख्यमंत्री

💠LIVE TV : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्यव्यवस्था तोकडी पडताना दिसतेय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

💠उद्या रात्री 8 पासून राज्यात निर्बंध : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

💠 उद्यापासून राज्यात ८ वाजल्यापासून १५ दिवस संचारबंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

💠 उद्या रात्री आठ वाजल्यापासून राज्यात कडक निर्बंध लागणार

💠उद्यापासून महाराष्ट्रात 144 कलम लागू होणार

💠 अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापनं बंद

💠पेट्रोल पंप, कार्गो सेवा सुरूच राहणार.

उद्या 8 पासून कडक निर्बंध ( पंढरपूर पोटनिवडणूक वगळून)

पुढचे 15 दिवस

1. 144 लागू
2. अनावश्यक येणे जाणे बंद
3. संचारबंदी असेल
4. सकाळी 7 ते रात्री 8

5.अत्यावश्यक सुरू
6.बस आणि लोकल फक्त अत्यावश्यक सेवासाठी सुरू
7. बँक सुरू राहतील
8. पेट्रोल पंप सुरू राहतील
9. भाजीपाला , दूध सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहील
10. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट फक्त पार्सल सुरू
11. रस्त्यावरील खाद्य विक्रेते यांना परवानगी ( फक्त पार्सल)
12. गरिबांना 3 किलो गहू
आणि
2 किलो तांदूळ
मोफत एक महिना 7 कोटी नागरिकांना मदत मिळेल
13. शिवभोजन थाळी मोफत 
14. उपाशी कोणी राहणार नाही
15. इंदिरा गांधी , संजय गांधी , निराधार , अंध अपंग या योजना मधील 35 लाख नागरिकांना अधिकचे 1000 रुपये आर्थिक सहाय्य देणार
16. नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना 1500 रुपये आर्थिक सहाय्य ( 12 लाख कामगार)
17. नोंदणीकृत घरेलू कामगार यांना 1200 रुपये साहाय्य
18. अधिकृत फेरीवाले यांना 1500 रुपये मदत ( 5 लाख)
19. परवानाधारक रिक्षाचालक यांना 1500 रुपये ( 12 लाख लाभार्थी)
20. 3000 हजार कोटी जिल्हाधिकारी यांना देणार त्या त्या जिल्ह्यासाठी आवश्यक त्या योजना त्यांनी कराव्यात .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE