करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुकास्तरीय विविध समित्या मध्ये मनसेचाही समावेश ; मनसेच्या मागणीला यश

प्रतिनिधी


महाविकास आघाडी सरकारच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात तालुकानिहाय तालुकास्तरीय विविध समित्या गठित केलेल्या आहेत. करमाळा तालुक्यातील अशा 21 तालुकास्तरीय समित्या पालकमंत्री ना. दत्तात्रयमामा भरणे, जिल्हाधिकारी मा. मिलिंद शंभरकर यांच्या संमतीने जाहीर झाल्या असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली. निवड झालेल्या सर्व सदस्यांना उद्या दिनांक 13 मे रोजी आमदार संपर्क कार्यालयातून निवडीची पत्रे दिली जातील. यासंदर्भात मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी आ. शिंदे यांच्याकडे केली होती. तालुकास्तरीय समिती सदस्य पुढील प्रमाणे.

1. नगरपालिका दक्षता समिती-
अध्यक्ष म्हणून आमदार संजयमामा शिंदे काम पाहणार असून सदस्यांमध्ये नगराध्यक्ष वैभवराजे जगताप ,सुवर्णा जाधव, स्वीटी साळुंखे, चंद्रकांत राखुंडे, प्रतीक्षा बिनवडे, दादासाहेब पुजारी, लक्ष्‍मण भोसले, दीपक ओहोळ, राजेंद्र वीर ,फारुख बेग, अजिनाथ नाईकनवरे.

2. एकात्मिक विकासासाठी समन्वय व पुनर्विलोकन समिती – सदस्य …
प्रवीण अवचर, साधना काळे, महादेव पोळ, हिराजी कोंडलकर, मनोहर हंडाळ, पल्लवी शिंदे ,रुपाली कोंडलकर.

3. सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती – सदस्य …
नलिनी जाधव, वंदना चव्हाण, काकासाहेब सरडे, वर्षा चव्हाण, संतोष शिंदे ,रविंद्र कांबळे, चंद्रकांत पाटील, राजेंद्रकुमार बारकुंड.

4. अंगणवाडी सेविका निवड समिती –
अध्यक्ष – सुजित बागल , सदस्य – जयश्री जाधव .

5. विद्युत नियंत्रण समिती –
सदस्य…महादेव फंड
6. क्रीडा संकुल समिती –
सदस्य …प्रवीण जाधव

7.राजीव गांधी गतीमान प्रशासन अभियान – सदस्य… उमेश नलवडे.

8. तक्रार निवारण समिती-
सदस्य… सुनील सावंत, राजेंद्र बाबर ,विश्वास काळे.

9. वेठबीगार निर्मुलन दक्षता समिती –
सदस्य… बाळकृष्ण सोनवणे ,राजेंद्र पवार, शहाजी कोंडलकर, अमोल शिंदे ,आप्पासाहेब गरड, भाऊसाहेब सोरटे, अभिजीत मुरूमकर, उमेश इंगळे, प्रवीण कटारिया.

10. अवैद्य दारू प्रतिबंधात्मक तालुकास्तरीय समिती –
सदस्य… सतीश फंड, नानासाहेब मोरे. 11.प्राथमिक शिक्षण सल्लागार समिती – सदस्य… श्रीराम सुरवसे , रेवननाथ जाधव, वैशाली रासकर ,नानासाहेब रोडे.

12. दुष्काळ निवारण समिती-
सदस्य… विनय ननवरे, बबन वायकुळे ,सुरज ढेरे.

13. भ्रष्टाचार निर्मूलन समिति –
सदस्य… सुहास गलांडे, भारत खाटमोडे, दत्तात्रय घाडगे, सुधाकर लावंड ,गोरख लबडे, बप्पासाहेब आतकरे.

14. शांतता समिती-
सदस्य …दत्तात्रय जाधव, हनुमंत महाडिक, डॉ. गोरख गुळवे ,संतोष कटारिया, संतोष गुगळे, श्रीहरी तळेकर.

15. संजय गांधी निराधार योजना-
अध्यक्ष… विलास राऊत
सदस्य… सचिन अब्दुले, एड. सविता शिंदे, विलास पाटील, निळकंठ अभंग, एड. राहुल सावंत, उमेश सुरवडे ,संभाजी नलवडे, आशिष गायकवाड, अण्णासो पवार.

16. विशाखा समिती-
सदस्य … सुधामती घाडगे, शालन ढाने, तृप्ती साखरे ,सचिन मोरे, भागवत वाघमोडे, पांडुरंग राऊत.
17. नैसर्गिक आपत्ती समिती –
सदस्य… प्रमोद वागज , सचिन गावडे.

18. तंटामुक्ती समिती-
सदस्य – … निळकंठ देशमुख ,संजय पांडुरंग शिंदे , जयवंत दळवी, एड. जालिंदर बसळे.

19. व्यसन मुक्ती समिती –
सदस्य… दत्तात्रय घाडगे , पोपट कापले, मानसिंग खंडागळे, भास्कर भांगे, प्रतिभा दौंड, स्वाती जाधव ,सुभाष हानपुडे, बाबुराव हीरडे, गणेश जगताप, जनाबाई अंधारे ,वंदना ढेरे, सुनिता पाटील, बाळकृष्ण सोनवणे, शरद शिंदे.

20. रोजगार हमी योजना समिती –
सदस्य… धनंजय कदम, धनंजय कांबळे, बजरंग धेंडे ,दादासाहेब सांगळे, राजेंद्र रोडे, फारुख जमादार ,गायत्री कुलकर्णी.

21. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार जलसंधारण विभाग –
सदस्य…अंगद भांडवलकर ,सुभाष शेंद्रे

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE