मकाई निवडणुक – मतदान केंद्र व मतदान संख्या जाहीर
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक येत्या 16 तारखेला असून या दिवशी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व गटातील उर्वरित सर्व पात्र उमेदवारांसाठी सर्व सभासद हे मतदान करणार आहेत.

भिलारवाडी गट :- करमाळा समाचार
भिलारवाडी जिल्हा परिषद शाळा 426
कात्रज जिल्हा परिषद शाळा 502
टाकळी रा. जिल्हा परिषद शाळा 346
सावडी जिल्हा परिषद शाळा 508
कुंभारगाव जिल्हा परिषद शाळा 326
खातगाव जिल्हा परिषद शाळा 431
भगतवाडी जिल्हा परिषद शाळा 503
रामवाडी जिल्हा परिषद शाळा 472

पारेवाडी गट :- करमाळा समाचार
पारेवाडी जिल्हा परिषद शाळा 539
केत्तुर क्रमांक 2 जिल्हा परिषद शाळा 490
राजुरी जिल्हा परिषद शाळा 544
वाशिंबे जिल्हा परिषद शाळा 531
उमरड जिल्हा परिषद शाळा 549
उंदरगाव जिल्हा परिषद शाळा 353
उंदरगाव जिल्हा परिषद शाळा 247
झरे जिल्हा परिषद शाळा 334
चिखलठाण गट – करमाळा समाचार
चिखलठाण जिल्हा परिषद शाळा 245
चिखलठाण जिल्हा परिषद शाळा 326
शेटफळ जिल्हा परिषद शाळा 285
शेटफळ जिल्हा परिषद शाळा 544
कुंभेज जिल्हा परिषद शाळा 255
फिसरे जिल्हा परिषद शाळा 516
हिवरे जिल्हा परिषद शाळा 475
साडे जिल्हा परिषद शाळा 316
वरकटणे जिल्हा परिषद शाळा 410
वांगी गट – करमाळा समाचार
वांगी क्रमांक १ जिल्हा परिषद शाळा 354
वांगी क्र ३ जिल्हा परिषद शाळा 585
शेलगाव वां जिल्हा परिषद शाळा 347
कंदर जिल्हा परिषद शाळा 300
कंदर जिल्हा परिषद शाळा 403
केम जिल्हा परिषद शाळा 389
सालसे जिल्हा परिषद शाळा 393
मांगी गट :- करमाळा समाचार
मांगी जिल्हा परिषद शाळा 567
वडगाव जिल्हा परिषद शाळा 336
हिवरवाडी जिल्हा परिषद शाळा 350
रावगाव जिल्हा परिषद शाळा 354
वीट जिल्हा परिषद शाळा 406
करमाळा जिल्हा परिषद शाळा 251
पोथरे जिल्हा परिषद शाळा 587
करंजे जिल्हा परिषद शाळा 288
बालेवाडी जिल्हा परिषद शाळा 481