करमाळासोलापूर जिल्हा

कृषिकन्याचे प्राजक्ता दगडे कडुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन

करमाळा


महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय मानस हिवरे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील कृषिकन्या प्राजक्ता गोकुळ दगडे हिने ग्रामीण जागरुकता व आद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०१९ अंतर्गत शेतीसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

सदरचे मार्गदर्शन हे वीट ता. करमाळा येथे विविध उपक्रम राबवून करण्यात आले. कृषिकन्या प्राजक्ता ही शेती विषयक उपक्रम राबवत आहे हे पाहून आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनीही त्या ठिकाणी हजेरी लावली होती. या अभ्यास दौऱ्यात प्राजक्ता हिने शेतकऱ्यांना शेतीविषयक अनुभव, विशेषतः उस पिकातील पिकातील किड, माती परीक्षण व पाण्याचे व्यवस्थापन कीड-रोग नियंत्रण याबद्दल मार्गदर्शन केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE