करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

विश्रांती नंतर दुसरी फेरी सुरु ; पहिल्या फेरीअंती आकडेवारी

करमाळा समाचार

 

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या फेरीअंती आकडेवारी मिळत आहे. त्यामध्ये बागल गटाची सरशी दिसत आहे. दुसऱ्या फेरी साठी यंत्रणा थोड्यावेळासाठी थांबलेली आहे. तर दुसरी फैरी सुरु झाली आहे. आता पर्यत पहिली फेरी आकडेवारीतील महिलांच्या गटातील आकडेवारी येणे बाकी आहे. ही आकडेवारी अधिकृत नसुन सुत्रांकडुन मिळलेली माहीती आहे. यात थोडाफार बदल होऊ शकतो.

पहिली फेरी संपल्यानंतर …
सुनिता गिरंजे – 857
आप्पा जाधव – 740
अजित झांझुर्णे- 3804
रामचंद्र हाके – 3851
गणेश चौधरी – 946
रेवन्नाथ निकत – 3920
संतोष पाटील – 3859
बाळासाहेब पांढरे – 3816
दिनेश भांडवलकर -4017
अमोल यादव – 3761
सुभाष शिंदे – 873
कोमल करगळ –
सुनिता गिरंजे –
अश्विनी झोळ –

याजागांवरील मतदान थोड्याच वेळात जाहीर केले जाईल. सदरची बातमी अपडेट करावी.

ads

 

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE