E-Paper निधनवार्ता – माजी सरपंच गोरख गुळवे यांना पितृशोक Karmala Samachar September 30, 2024September 30, 2024 निधनवार्ता – टाकळी गावचे मा. सरपंच डॉ गोरख गुळवे यांचे वडील कै ह.भ.प शिवदास मल्हारी गुळवे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. अंत्यविधी दि 30 ठिक 11वा त्रिमूर्ती विद्यालय शेजारीअनुराग निवास टाकळी येथे होईल. Related