जिल्हा बंदीला करमाळ्यातील सर्वपक्षीय पाठिंबा ; तालुक्यात कडकडीत बंद – विडिओ च्या माध्यमातून
प्रतिनिधी – करमाळा
मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला करमाळ्यातील सर्वपक्षीय नेते तसेच सर्व दुकानदाराने उस्फुर्त प्रतिसाद देत संपूर्ण तालुका बंद ठेवल्याने हा बंद यशस्वी झाला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ त्यांना अभिवादन करून सर्वपक्षीय पाठिंबा ही मराठ्यांच्या बाजूने उभा राहिल्याचे दिसुन आले.