E-Paper

वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेला शैक्षणिक साहित्य भेट

कोर्टी – येथील श्री महेश शितोळे यांचा आगळा वेगळा उपक्रम


कोर्टी येथील विठ्ठलराव शितोळे इंग्लिश मिडियम स्कूलचे श्री महेश शितोळे सर यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गोरेवाडी येथील अंगणवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य टेबल,खुर्ची व फॅन इत्यादी साहित्य भेट देण्यात आले.

तसेच शाळेतील विध्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळीअंगणवाडीच्या शिक्षिका सौ मेढे मॅडम, कारंडे मॅडम, जि प प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक दुरंदे सर, माने सर, राजेंद्र शितोळे, निवेदक सचिन नवले, तेजस देमुंडे, शितल शितोळे मॅडम, मंदाकिनी शितोळे, राहुल जाधव उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE