करमाळासोलापूर जिल्हा

मनसेच्या इशाऱ्यानंतरही दुर्लक्ष ; बाचाबाची नंतर कामाला सुरुवात

तालुका अध्यक्ष संजय (बापु )घोलप व पाटबंधारे खात्याचे इंगळे व ठेकेदार राजाभाऊ मस्के यांच्यात शब्दिक चकमक नंतर कामास सुरुवात .. 

करमाळा समाचार 

सात वर्षात एवढे पाणी येण्याची पहिले वेळ आहे व त्या पाण्याच्या जीवावर लोकांनी ऊस लागण केली आहे. गळती थांबली नसती तरं पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन 20 गावातील शेतकरी आडचणीत आला असता. त्यामुळे पाणी गळती थांबणे मह्त्वाचे होते.

त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे व समाधान व्यक्त होत आहे .पाटबंधारे चे इंगळे व ठेकेदार मस्के यांनी शेतकर्याच्या बंधारा संदर्भात कोणतीही समस्या आम्ही तत्काळ सोडवू असे अभिवचन दिले आहे .

यावेळी या वेळी मनसे तालुका अध्यक्ष संजय बापू घोलप, बोरगांव चे सरपंच विनय ननवरे, शामराव भुई, तरटगांव चे सरपंच डाॅ.अमोल घाडगे, एकमत चे पत्रकार गायकवाड सर, संजय पाटील, बापू शिरगिरे, पिंटू हळणावर, नारायण जाधव, राजाभाऊ बागल, सचिन कणसे, आबा नरुटे, दादा पाटील, बाबा शिंदे, आजिनाथ नाईकनवरे, विनोद महानवर, नरूटे सर, गणेश शेंदरे, रघुनाथ महानावर, शाहजी सरडे, निलेश शिंदे , भागडे मिटु , कोळेकर वस्ताद, केसकर, बाबा शिंदे, पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE