करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

तालुक्यात बाधीतांच्या संख्येत पुन्हा वाढ ; परांडा तालुक्यातील एकाचा समावेश

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यात आज नव्याने 166 घेण्यात आल्या. त्यामध्ये 29 नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात 107 टेस्टमध्ये 14 तर शहरात 59 टेस्टमध्ये 15 बाधित मिळून आले आहेत. बरे होऊन आज एकूण 71 जण सोडले. तर 323 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 1885 बाधित करमाळा तालुक्यात मिळून आले आहेत, आजच्या बाधितामध्ये परंडा तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

ग्रामीण परिसर
गौंडरे – 1
पांडे- 2
हिसरे – 1
आळजापुर – 3
जिंती- 1
करंजे-1
देवळाली – 1
जेऊर – 3
गोसावीवाडी (तालुका परंडा)- 1

शहर परिसर
वेताळ पेठ -1
मेन रोड- 6
सावंत गल्ली- 1
वेताळ पेठ- 1
किल्ला वेस – 1
शिवाजीनगर-1
एसटी कॉलनी-4
गणेश नगर- 1

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE