करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

शिवजयंतीनिमित्त आज करमाळ्यात शिवभक्तांची बैठक ; मागील हिशोब केला सादर

करमाळा समाचार –


१९ फेब्रुवारी २०२१ रोजी होत असलेल्या शिवजयंती निमित्ताने आज सायंकाळी बैठकीचे आयोज करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समिती, करमाळा शहर व तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच मागील वर्षीचे जमा खर्चाचा तपशीलही जाहीर करण्यात आला आहे.

करमाळा शहर व तालुक्यातील समस्त शिवप्रेमी, शिवभक्त अनुयायांना कळविण्यात येते की, सालाबादप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन आपली उपस्थिती अत्यंत प्रार्थनीय आहे….!!

वार:- शुक्रवार
दि:- २२ जाने २०२१
वेळ:- सायं ७: ०० वा
ठिकाण:- दत्त मंदिर, कॉटेज समोर, जेउर रोड करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE