कला शाखेत शहराला टाकले मागे नेताजी सुभाष शाळेचा १०० टक्के निकाल ; विज्ञान मध्ये महात्मा गांधी तर वाणिज्य मध्ये जेऊर पुढे
करमाळा समाचार
तालुक्यातील सात महाविद्यालयांमध्ये चांगली स्पर्धा झालेले दिसून येत आहे. या स्पर्धेत कला शाखेत नेताजी सुभाष ज्युनिअर कॉलेज केतुर यांनी बाजी मारली असून शंभर टक्के निकाल मिळवत कला शाखेत ते पहिले आले आहेत. त्यापाठोपाठ केम उत्तरेश्वर विद्यालयानेही 98.21 टक्केवारी मिळवत कला शाखेत तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज विज्ञान शाखा 99.39% मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कॉमर्स मध्ये भारत महाविद्यालय जेऊरने बाजी मारली आहे ने बाजी मारली.


जेऊर:- भारत – कला -८४ % , कॉमर्स – ९८ % विज्ञान – ९२%
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा :-
कला ७३.३१% , वाणिज्य ९५.३४ %, विज्ञान ९४.५०
महात्मा गांधी विद्यालय ज्युनियर करमाळा
विज्ञान :- ९९.३९ %
उत्तरेश्वर केम :- कला ९८.२१ %
नेताजी सुभाष केत्तुर :- कला १००%
आदिनाथ हायस्कुल शेलगाव :-
कला – ९४.२८ %
कन्वमुनी कंदर – कला :- ७५. ६० %