करमाळासोलापूर जिल्हा

कोरोना मुक्तीसाठी हिंदु महिलेचे तीस दिवसांचे रोजे ; मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत

करमाळा समाचार 

किल्ला वेस येथील रहिवासी व नगरपालिका कर्मचारी अलकाताई धेंडे यांनी पवित्र रमजान महिण्याचे सपूर्ण उपवास पूर्ण केले आहेत. त्यांनी हे उपवास कोरोना हा भयंकर आजारातुन देशाची लवकर मुक्तता ह्यावी व लवकर पहिल्या सारखे दिवस परत यावे अशी देवा/अल्लाह चरणी प्रार्थना केली आहे.

त्यामुळे रेहनुमा चॅरिटेबल सोशल वेलफेअर सस्थेंच्या वतीने व सस्थेंचे अध्यक्ष व मार्गदर्शक हाजी कलीम काझी सर, सुरज शेख, ईसाक पठान, ईमत्याज पठान, आझाद शेख, मुस्तकीम पठान या सर्वानी त्यांचे अभिनदंन केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE