E-Paperकरमाळासोलापूर जिल्हा

ओडिसा येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी करमाळा शहरातील खेळाडुंची निवड

करमाळा समाचार 

श्री कमलादेवी स्पोर्ट्स क्लब करमाळा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोशिएशन मार्फत दिनांक 2 /12 /2021 ते 5 /12 /2021 ला राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा नाशिक येथे घेण्यात आल्या. तरी या स्पर्धेतून करमाळा येथील श्री कमलादेवी स्पोर्ट क्लब मधील खेळाडूंची नॅशनल ओडिशा (मथुरा) येथे दिनांक 25/12/ 2021ते 29 /12 /2021 रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

यामध्ये करमाळा शहरातील प्रतिक ननवरे, वनराज घोलप , शिवराज लष्कर ,चैतन्य बादाडे ,यांची निवड झाली सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन श्री कमलादेवी क्लबचे पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले त्या मुलांना कोच म्हणून श्री दिनेश जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE