माढासोलापूर जिल्हा

छत्रपती ग्रुप व स्वाभिमान प्रतिष्ठान, भोसरे व माढा ता. राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी यांच्यावतीने आ. संजयमामा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर

करमाळा –

माढा विधानसभा मतदारसंघाचे आ. मा.संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 71 जाणांनी रक्त दान केले. छत्रपती ग्रुप व स्वाभिमान प्रतिष्ठान, भोसरे यांनी आयोजित केलेल्या व माढा ता. राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी उपाध्यक्ष मा गणेशतात्या बागल यांच्या संकल्पनेतून आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घघाटन विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मा जि प सदस्य आप्पासाहेब उबाळे यांनी शिबीरा ठिकाणी उपस्थिती राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी भोसरे गावचे माजी सरपंच मा.संदिपान आण्णा बागल,  आकुलगांवचे माजी सरपंच मा.दत्तात्रय जगताप, माजी सभापती प्रतिनिधी प्रा.डॉ.अशिष रजपूत चिंचगांवचे सरपंच मा.दादासाहेब उबाळे, मा.मार्केट कमिटीचे संचालक मा.बंडू भोसले मा वैभव बागल, मा.संभाजी बागल मा. विशाल बागल, गोकुळ सुरुवसे, सचिन बागल, समाधान बागल सर, बाळासाहेब बागल, अजित बागल, प्रमोद बागल, सोमनाथ बागल, पिसाळ गुरुजी, प्रदीप बागल, गुरुदेव बागल, संजय बागल, सुजित बागल, योगेश माळी, धनाजी माने, शुभम बागल, सुधिर बागल, रोहीदास बागल, नाना म्हस्के, संदिप बागल, धनाजी बागल, विक्रम बागल, आण्णा ठेंगल, सतीश बागल, मानसिंग बागल , अजय बागल, अमोल बागल, अनिकेत पवार, संदीप बागल, अभिजीत बागल, अमोल व्याव्हारे,

politics

तसेच आ,संजयमामा शिंदे यांच्या नावातून अक्षर चित्रकार नवनाथ दळवी पनवेल यांनी साकारलेली बुद्ध प्रतिमा वाढदिवसानिमित्त प्रा डॅा आशिष रजपूत यांनी भेट दिली. आयोजक व ग्रा.पं.सदस्य राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी माढा तालुका उपाध्यक्ष मा.गणेश तात्या बागल उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE