करमाळा

करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

खराब रस्त्यासाठी आज तीन गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी उपोषण करणार

करमाळा समाचार अत्यंत खराब परिस्थितीत असलेल्या हिवरवाडी रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती केली जात नाही. त्या निषेधार्थ आज हिवरवाडी, वडगाव, भोसे

Read More
करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शासकीय कर्मचाऱ्याला लगावली कानशिलात कामकाजही थांबवले ; गुन्हा दाखल

करमाळा समाचार वन विभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनीत रोपे लागवड करत असताना जिंती येथील शेलार कुटुंबीयांनी शासकीय कामकाजात अडथळा करीत कर्मचाऱ्याला

Read More
करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

वैद्यकीय अधिकारी पुंडे यांच्यावर चाकुने हल्ला ; महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल

करमाळा समाचार येथील तालुका वैद्यकीय अधिकारी पदी नुकतेच प्रभारी पदभार घेतलेल्या डॉ रवींद्र पुंडे (वय ५३) यांना गावातील तिघांनी जीवघेणा

Read More
करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात अल्पवयीन दुचाकीस्वारांवर कारवाई ; २४ हजारांचा दंड

करमाळा समाचार करमाळा शहरात सकाळी ट्युशनसाठी बरेच मुलं मोटरसायकल वर भरधाव वेगात जात असतात. याबाबत करमाळा तालुक्यातील सुजाण नागरिकांनी तक्रारी

Read More
करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

प्रशासक नावालाच शहरातील विविध प्रश्नामुळे नागरीक हैराण

करमाळा समाचार शहरातील नगरपरिषदेवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक म्हणून प्रांताधिकारी यांच्याकडे नगरपरिषदेचे नियोजन बघण्याची काम देण्यात आले

Read More
करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शिक्षक पतसंस्थेत एकतर्फी विजय ; विरोधी गटातील एकमेव सदस्य विजयी

करमाळा समाचार स्वाभिमानी शिक्षक विरुद्ध गुरुसेवा शिक्षक असे दोन शिक्षक पॅनल मध्ये झालेली निवडणूक स्वाभिमानी शिक्षक परिवाराच्यावतीने एकतर्फी जिंकली आहे.

Read More
करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

रेल्वेच्या धडकेत तीन म्हशी जागीच ठार ; करमाळा तालुक्यातील घटना

करमाळा समाचार करमाळा तालुक्यातील पारेवाडी स्टेशन जवळ मालवाहतूक जात असताना परिसरातील जनावरे रेल्वे रुळावरून जात असताना मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे गाडीने

Read More
करमाळामाळशिरससोलापूर जिल्हासोलापूर शहर

भारत जोडो अभियान सोलापूर जिल्हा बैठक १० ऑक्टोबरला

प्रतिनिधी | करमाळा भारत जोडो अभियान ही प्रक्रिया गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी आणि समाजवादी चळवळीतील

Read More
करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात तहसिलदार म्हणून महिला अधिकाऱ्याचे नाव चर्चेत ; त्यांची लेडी सिंघम म्हणुन ओळख

करमाळा समाचार करमाळा तालुक्यातील तहसीलदारपद बऱ्याच दिवसांपासून रिक्त असल्याने त्यांच्या जागी नायब तहसीलदार यांच्याकडे प्रभारी पदभार दिला आहे. तर रोजच

Read More
करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

बिटरगावकरांच्या मागणीला यश ; उपसा बंद पण कारवाईची प्रतिक्षा

करमाळा समाचार तालुक्यातील बिटरगाव श्री येथे वाळू उपसा सुरू असल्याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर करमाळा समाचारच्या वतीने वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा

Read More
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE