करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

डॉ हृतिक घोलप यांची एमडी बालरोग तज्ञ साठी निवड

करमाळा

डॉ हृतिक घोलप यांची एमडी बालरोग तज्ञ साठी निवड
करमाळा येथील घोलप हॉस्पिटल चे डॉ अविनाश घोलप यांचे चिरंजीव डॉ ह्रितिक घोलप यांची नीट पीजी मधून एमडी बालरोग तज्ञ साठी एनकेपी साळवे मेडिकल कॉलेज व मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथे निवड झाली त्यांनी एमबीबीएस चे शिक्षण अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर येथून पूर्ण केले , बालरोग तज्ञ साठी निवड झाल्या मूळे तालुक्यातून आणि सर्व तालुक्यातील डॉक्टर्स कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE