करमाळासोलापूर जिल्हा

गुरुकुल पब्लिक स्कुल ची नवोदय परीक्षेत बाजी व यशाची परंपरा कायम

प्रतिनिधी – करमाळा

गुरुकुल पब्लिक स्कूल च्या 2 विध्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालया साठी निवड झाली आहे व गुरुकुल पब्लिक स्कूल ने यशाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये वर्ग शिक्षिका सौ. नायकुडे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यश संपादन केलले विद्यार्थी पुढील प्रमाणे: 1) सोहम शिंदे – 5वी 2) रुद्राक्ष कटके – 5वी

शाळेचे संस्थापक मा. श्री. नितीन भोगे सर, सेक्रेटरी सौ. भोगे मॅडम व मुख्याध्यापक मा. श्री. गायकवाड सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE