तालुक्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यु ; तर बाधीतांमध्ये उमरड एकाच वेळी दहांचा समावेश
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात नवी 33 बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी ग्रामीण भागातून 17 तर शहरी भागात 16 यांचा समावेश आहे. आज एकूण 233 टेस्ट घेण्यात आल्या आहेत. आज 26 जणांना घरी सोडले आहे ती संख्या 426 झाली आहे. तर 248 जणांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना कुंभेज येथील एक मयत झाल्याने मृतांचा आकडा 16 वर जाऊन पोहोचला आहे. आज पर्यंत 690 बाधितांचा शोध घेण्यात आला आहे.

ग्रामीण परिसर-
वीट- 3
पोथरे- 1
उमरड- 10
जेऊर- 2
कोर्टी- 1

शहर परिसर
देवी विद्यालय- 4
खडकपुरा- 1
दगडी रोड- 4
सावंत गल्ली- 1
वेताळ पेठ- 1
बहात्तर बंगले- 1
पोस्ट ऑफिस-1
जाधव प्लॉट-1
रंभापुरा -1
सिद्धार्थ नगर (बार्शी दवाखान्यातुन) – 1