करमाळासोलापूर जिल्हा

फक्त करमाळा समाचार – तीस ग्रामपंचायती आणी त्यात उभा ठाकलेले एकुण उमेदवार ; गावनिहाय नावे

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील तीस ग्रामपंचाती मध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. रिटेवाडी, मांजरगाव व टाकळीत सर्व सदस्य अविरोध झाले पण न सरपंच निवडणुक होणार आहे. तर अंजनडोह गावात ऐनवेळी एक अर्ज राहिल्याने फक्त एका सदस्याच्या जागेसाठी लढत होताना दिसणार आहे. तर येवढ्या गोंधळातही केवळ वंजारवाडी व लिंबेवाडी यागावातच अविरोध ग्रामपंचायत झाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सत्यवान घुगे हे काम पाहत आहेत.

तालुक्यात लक्षवेधी लढतीत जिंती, वाशिंबे, तरटगाव, हिंगणी, कुंभारगाव या गावांकडे लक्ष लागुन राहिल. तर सरपंचपदासाठी वाशिंबे (५), पोंधवडी (३), मोरवड (३), हिंगणी (४), कोंढार चिंचोली (३) ही गावे वगळता सर्वत्र दुरंगी लढत होता दिसेल. तर खातगावात केवळ एका जागेवर दोन अर्ज राहिल्याने संपुर्ण गावाचे अविरोध होण्याच्या मार्गावर पाणी फिरले आहे.

अविरोध ग्रामपंचायत
वंजारवाडी -: सर्व बिनविरोध
सरपंच- प्रतिज्ञा बिनवडे
सदस्य – आशाबाई राख, आबासो राख, सुदामती केकान, आक्काबाई वाघमोडे, विनोद केकान, अजय खाडे, रुपाली बिनवडे

लिंबेवाडी – सर्व बिनविरोध
सरपंच – किरण फुंदे
सदस्य- सिंधु जायभाय, महादेव फुंदे, ज्ञानेश्वर साबळे, बाळु जायभाय, अंजना सानप, गोदाबाई गोरे, मनिषा शिंदे.

अंजनडोह : एका सदास्यामुळे निवडणुक
सरपंच- पल्लवी शेळके
सदस्य- विमल रणदिवे, सुदामती शिंदे, उद्धव गावडे, सुरेखा सरतापे, कालिदास ढेरे, सुमन पन्हाळकर, कचरदास रणदिवे, मनिषा शिंदे ( सर्व बिनविरोध), प्रभाकर माने, अमितसिह परदेशी.

गावनिहाय सरपंच व सदस्य उमेदवार नावे …
रिटेवाडी:
सरपंच – लता रिटे, राधिका कोकरे
सदस्य – बायडा खटके, ताई पवार, रामहरी पवार, मंगल ढवळे, मिनाताई पावणे, तानाजी पवार, नितीन कोकरे (सर्व बिनविरोध)

मांजरगाव:
सरपंच – राधिका चव्हाण, स्वाती पाटील.
सदस्य- काजल खरात, मालन मोरे, रुपाली बिराजदार, मंगल मोरे, गीता काळे, रुक्मिणी चौधरी, मनिषा आरकिले (सर्व बिनविरोध)

टाकळी
सरपंच – निर्मला करचे, रंजना दोडमिसे
सदस्य- पंचशिला रणदिवे, नीता लाळगे, नितीन इरचे, रतिलाल करचे, प्रियंका हेड्डे, साधना गोडसे, गणेश कोकाटे, हरि गुळवे, सुवर्णा जाधव( सर्व बिनविरोध)

दिव्हेगव्हाण:
सरपंच- माधुरी खाटमोडे, ताराबाई खाडमोडे.
सदस्य- गीता पाडोळे, दिपाली खाटमोडे, विमल खाटमोडे, चंपाबाई मोरे, सविता शिंदे, विशाल मोरे, अभिषेक मोरे, विराज मोरे, पातरबाई खाटमोडे, उषा खाटमोडे, सुमनबाई खाटमोडे, भाऊसाहेब बागल, स्नेहा मोरे.

पारेवाडी:
सरपंच- वंदना नवले, उज्वला पांढरे.
सदस्य – बापुसाहेब मोरे, गणेश खोटे, सुनिता सरवदे, अश्विनी पांढरे, विठ्ठल मोरे, भिमराव पवार, स्वाती शिंदे, मीना सरवदे, सहदेव नवले, क्रांती देशमुख, महादेव पांढरे, शकुंतला गरुड, संतोष शिंदे, कौशल्या गुंडगिरे , सुवर्णा मोरे, अलका काळे, शहाजी मोरे, इंदुबाई सोनवणे.

शेलगाव वा. :
सरपंच- सागरबाई केकान, लता ठोंबरे
सदस्य – दत्तात्रय केकान, मंगल पवळ, रायचंद खाडे, सुमन पवळ, वसंत केकान, भगवान पोळ, सुशीला पोटे, चांगदेव मिसाळ, सुभद्रा बेरे, दत्ता पोटे, दौलत पवार, मिरा चिंचकर, सावित्रा कोंडलकर, तेजस्वी कोंडलकर, उद्धवराव केकान, मिनाक्षी काटे, समाधान जाधव, पुष्पा काटे, वर्षा केकान, गणेश जाधव, रेश्मा पवळ, रुपाली केकान.

वरकटणे:
सरपंच – सुनिता पवार, वैजयंता घोरपडे
सदस्य- सोनाली देवकर, गीता पवार (बिनविरोध), सुरेखा तनपुरे, हनुमंत पाटील, वैशाली देवकर, किरण पाटील, संगिता माने, विशाल पाटील, शत्रूगण जाधव, उर्मीला सुतार, शामराव पाटील, अनिरुद्ध मस्कर, नवनाथ देवकर , सिद्धेश्वर मस्कर, स्वाती तनपुरे, उज्वला वाघमारे, रणजीत देवकर, हनुमंत देवकर , मंगल वाघमारे, कांता टांगडे, दादासाहेब तनपुरे, सुशीला देवकर, परमेश्वर देवकर.

दहिगाव:
सरपंच – प्रियांका गलांडे, रेखा नरुटे.
सदस्य- आप्पा लोखंडे, रुक्मीणी टकेल, महेश आरणे, हनुमंत टकले, रुक्मिणी खताळ, केशव शिंदे, संदेश शेळके, मोणीका शेंडगे, सुजाता वाघमोडे, मनिषा शेंडगे, त्रिंबक पवार, शितल कोंडलकर.

वाशिंबे:
सरपंच- गणेश झोळ, जगदिश पवार, तानाजी झोळ, मनिषा झोळ, माया झोळ.
सदस्य- वैष्णवी गायकवाड, वैशाली झोळ, बळीराम राऊत, माया झोळ, मयुरी कांबळे, तुकाराम डोंबाळे, प्रसाद धोपटे, प्रिया रणदिवे, मनिषा झोळ, शुंभागी शिंदे, वर्षा झोळ, शोभा शिंदे, वैशाली पाटील, अमोल पवार, नारायण झोळ, शारदा झोळ, अनिता झोळ, रुपाली कळसाईत, शिवराज झोळ, श्रीहरी टापरे, बापु गायकवाड, प्रकाश झोळ, गफुर शेख, मनिषा राऊत, अनिता झोळ, सुप्रिया धोपटे.

सोगाव :
सरपंच- स्वप्निल गोडगे, विशाल सरडे
सदस्य- हरिश्चंद्र भोसले, दादासाहेब सरडे, ज्ञानेश्वरी घनवट, युवराज भोसले, प्रविण सरडे, दिपाली पवार, कोमल भोसले, कमल नगरे, हरी शिंदे, कृष्णा गोडगे, प्रियंका भोसले, छाया सरडे, शारदाबाई सरडे, सुरेखा निकत, ज्ञानेश्वर गोडगे, सीता मांढरे, बायडाबाई निकत, विठ्ठल गोडगे.

पोंधवडी :
सरपंच – जालिंदर अनारसे, नानासो. क्षीरसागर, मधुकर कोडलिंगे
सदस्य- पोपट खरात, जिजाबाई भिसे, सविता गाडे, अक्षय भिसे, कांताबाई गाडे, शालन भिसे, किसन क्षिरसागर, पार्वती राऊत, मीराबाई भिसे, गोकुळ अनारसे, शालन जगदाळे, सुनिता खरात, विशाल अनारसे, मनिषा कांबळे, विद्या काळे, पोपट हुलगे, अमोल गाडे , संगिता क्षीरसागर, मचिंद्र वाघमारे, जोतीराम खरात, वनिता क्षिरसागर, बिभीषण हुलगे, रामदास गाडे.

पोफळज
सरपंच – संतोष पवार, कल्याण पवार
सदस्य- ऱाणी गव्हाणे, रेखा कांबळे, जोतीराम गोळे, जया पवार, बिभीषण पवार, सुमन सुरवसे, रवींद्र कांबळे (सर्व बिनविरोध), प्रविण हजारे, शितल हजारे, आप्पाराव हजारे, कुसुम हजारे.

खातगाव
सरपंच- रसिका मोरे, सुवर्णा मोरे
सदस्य- गणेश कोकरे, कौशल्या रणसिंग, तेजश्री कोकरे, दत्तात्रय कोकरे, कांता सोनवणे, काटे साधना (सर्व बिनविरोध)
दादा झेंडे , बापु कोकरे

गोयेगाव –
सरपंच – सारिका पवार, उज्वला माळशिकारे
सदस्य – बिनविरोध
रियाज शेख, शिवानी सोनवणे, ललीता वायसे, रविद्र महानवर, निर्गुणा आटोळे , शिवाजी घाडगे, बायडा पवार (सर्व बिनविरोध)

पोमलवाडी:
सरपंच – महादेव नवले, नवनाथ गायकवाड
सदस्य-
महादेव हुलगे, विलास काळे, गौरी आरडे (सर्व बिनविरोध)
मिनाक्षी फरतडे, सुवर्णा फाळके, उमा फरतडे, महादेव घाडगे, उमा चव्हाण छाया नवले, किशोर घाडगे.

कात्रज:
सरपंच- प्रिती लकडे, अनिता हंडाळ
सदस्य- भारत शिंदे (बिनविरोध), सुनिता शिंदे, अलका कवडे, जनाबाई कवडे, विष्णु लकडे, गोविंद शेंडगे, राजश्री यादव, आशा शिंदे, लक्ष्मण धायगुडे, आप्पा लकडे, रुक्मिणी कवडे, कोंडाबाई माने, सोपान शिंदे, देवीदास सकट.

जिंती:
सरपंच- सुनिता ओंभासे, सविता वाघमोडे.
सदस्य- सुभाष गायकवाड, सागर भोसले, पल्लवी धेंडे, सीताबाई धेंडे, जनाबाई वारगड, पुष्पा वारगड, दत्ता गायकवाड, संग्रामराजे भोसले, तनया धेंडे, भारती धेंडे, लता पोटे, अनिता चिंचकर, गौतम धेंडे, रमेश धेंडे, उमेश शेलार, बापु शेलार, किर्तीमालीनी राजेभोसले, योगिनी भोसले.

कामोणे:
सरपंच- रमेश खरात, महिपत देमुंडे
सदस्य- शोभा भालेराव, रुपाली नलवडे, संजय भिसे, हनुमंत खरात, अश्विनी भालेराव, सुरेखा नलवडे, सुहास जाधव, अश्विनी नलवडे, योगीता पाटील, कुमार नलवडे, गणेश शिंदे, सारिका शिंदे, संदिप नलवडे, छबुबाई भालेराव.

खडकी
सरपंच- शामल शिंदे, चंद्रकला बरडे.
सदस्य- संगिता विहाळे, सहदेव नागटिळक, भाऊसाहेब खरात, रसिका नागटिळक, पार्वती जाधव, सोनाली सुळ, संजना खरात ( सर्व बिनविरोध), विशाल सुळ २ जागी, अशोक देशमुख, अंगद शिंदे,

देलवडी:
सरपंच- रेखा ढवळे, लक्ष्मीबाई बिडवे
सदस्य- आकांक्षा चव्हाण, सरस्वती चाकणे (सर्व बिनविरोध ), अतुल काळे, अंकुश तळेकर, अश्विनी ढवळे, मनिषा ढवळे, चंद्रभागा पवार, शेषाबाई शिंदे, अमोल बिडवे, सुनिल शितोळे, विठ्ठल ढवळे, संतोष ढवळे.

भिलारवाडी
सरपंच – द्वारकाबाई अंबोदरे, वैशाली अंबोदरे.
सदस्य- उज्वला उगमोगले, बजरंग गिरंजे, अदिका गिरंजे, अनिता डोळे, किमया गोडसे, परमेश्वर गिरंजे, गंगाराम माने, शैला काटे, किसन धावडे, नाना अंबोदरे, ज्ञानेश्वर येडे, अश्विनी अंबोदरे, सविता गुंजाळ, सुनिता मेरगळ, अजिनाथ पानघे, आण्णा मेरगळ, शालन वालेकर, स्वाती येडे.

मोरवड :
सरपंच- नानासाहेब मोहोळकर, राजेंद्र मोहोळकर, रामहरी कुदळे.
सदस्य- मनिषा कांबळे, अजिनाथ नाळे (बिनविरोध), भानुदास मदणे, अश्विनी कुदळे, भरत नाळे, मंगल कुदळे, मनिषा दिवटे, सुरेखा मोहोळकर, नुरजहा कबीत, सुरेखा काळे.

तरटगाव:
सरपंच- रेखा जगदाळे, रजनी जगदाळे.
सदस्य – रेखा जाधव, अभिजीत पाटील, रजनी जगदाळे, रेखा जगदाळे, अमोल घाडगे, शेखर घाडगे, श्रीनाथ घाडगे, राजकन्या घाडगे, अनुजा जाधव, रेखा जाधव, ज्योती मोरे, धनराज मोरे, सुदाम लेंडवे, मीना पडवळे, रेखा बावडकर.

विहाळ :
सरपंच- वनिता मारकड, पुजा मारकड
सदस्य- पार्वती भुजबळ (बिनविरोध ), अनुसया कांबळे, शिवाजी नाळे, रुक्मिणी गाडे, सचिन मारकड, जयराम कांबळे, दादा गाडे, छबुबाई देवकते, प्रतिक्षा मारकड, द्रोपती कायगुडे, प्रदिप हाके, प्रताप मारकड, मदिना शेख, प्रतिक्षा मारकड, गणेश मारकड, अश्विनी चोपडे, रेश्मा देवकते.

हिंगणी:
सरपंच – शंकर जाधव, हनुमंत पाटील, संतोष बाबर, अंबादास बाबर
सदस्य- ज्योती जाधव, राहुल बाबर, पुनम बाबर, शिवाजी बाबर, विद्या गायकवाड, मंगल गायकवाड, ज्ञानेश्वर बाबर, विजया जाधव, सारिका गायकवाड, पंचगंगा गलांडे, संगिता बाबर, भास्कर बाबर, आकाश बाबर, मयुरे बाबर, सुनिता बाबर, संदिप बाबर, शालन शिताप, राजेंद्र बाबर, रोहिनी पाटील, प्रशांत पाटील, सविता डोकडे.

कोंढार चिंचोली:
सरपंच- अनिल गलांडे, शरद भोसले, अभिजीत साळुंखे.
सदस्य- मीना साळुंखे (बिनविरोध),श्रीराम गलांडे, मनिषा कांबळे, मृणालीनी लांडगे, चेतन गलांडे, ज्ञानेश्वर गलांडे, राणी खांडेकर, बाळासाहेब गलांडे, सारिका कांबळे, गणेश धांडे , सुनिता कांबळे, केशर लांडगे, राहुल गलांडे.

कुंभारगाव:
सरपंच- सुनिता पोळ, संगिता भालेराव
सदस्य- सारिका भालेराव (बिनविरोध), काजल पानसरे, सरस्वती बनकर, लाला पाटील, मचिंद्र पानसरे, मारुती कुंभार, शशिकांत कुंभार, किर्तीबाला आढाव, दिपाली खुळे, मंदा पवार, रतन आढाव, अजिनाथ गायकवाड, दत्ता गलांडे, जानार्दन भोसले, शिवाजी साळुंखे, सरस्वती राऊत, सविता सव्वालाख.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE